लहानू भाऊराव अरगडे यांचे वृद्धपकाळाने निधन
अकोले प्रतिनिधी - संगमनेर ( ता.संगमनेर ) येथील लहानू भाऊराव अरगडे यांचे (दि. 29) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे,नात जावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे.प्रताप लहानू अरगडे,उत्तम लहानू अरगडे,सचिन लहानू अरगडे यांचे ते वडील होत.संगमनेर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.