निधन वार्ता- भालचंद्र शेळके


निधन वार्ता- भालचंद्र शेळके


अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील देवठाण येथील प्रगतीशील शेतकरी भालचंद्र विठोबा शेळके (वय ८८) यांचे रविवारी (२२ जून) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवठाण येथील आढळा नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच,पंचायत समिती सदस्य अरुण भालचंद्र शेळके, सुनील भालचंद्र शेळके,पत्रकार विजय भालचंद्र शेळके यांचे ते वडील होत.

या वेळी देवठाण येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड,अकोले,सिन्नर,संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post