तपास्विनी आऊसाबाई आराध्य उर्फ अनुसयाबाई दत्तात्रय मालुंजकर यांचे निधन
अकोले (प्रतिनिधी)~
तपास्विनी आऊसाबाई आराध्य उर्फ अनुसयाबाई दत्तात्रय मालुंजकर (वय 95 रंभोडी, ता. अकोले) नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर राणुबाई मळा, रुंभोडी येथे दफनविधी करण्यात आला.उद्धव ,सारंगधर,बाळासाहेब,संजय मालुंजकर,
सौ. सत्यभामा बालचंद डावरे, सौ. सविता निवृत्ती मुटकुळे यांच्या त्या मातोश्री होत. चाकण, पुणे येथील उद्योजक माणिकराव डावरे यांच्या त्या आजी होत.