निधन वार्ता- नबुबाई रामचंद्र देशमुख

 



निधन वार्ता- नबुबाई रामचंद्र देशमुख

अकोले ( प्रतिनिधी) तालुक्यातील कोतूळ येथील गं.भा. नबुबाई रामचंद्रशेठ देशमुख(वय 85) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील कृषी विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब उर्फ बी आर देशमुख, अगस्ती कारखान्याचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष देशमुख, श्रीमती शैलजा सुरेशराव देशमुख, सौ निर्मला पद्माकर देशमुख,सौ. शकुंतला बाळासाहेब ढमढेरे, आशा विलासराव चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर कोथळी येथील मुळातील अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सर्व स्तरातील मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post