निधन वार्ता- गं. भा. जनाबई बाळाजी वाकचौरे



 निधन वार्ता- गं. भा. जनाबई बाळाजी वाकचौरे

अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील गं. भा. जनाबाई बाळाजी वाकचौरे ( वय वर्षे ८७) यांचे दि.१८ रोजी निधन झाले.त्या मातोश्री होत.

 त्यांच्या पश्चात ०१ जाउबाई,०४ मुले,०१ मुलगी,०४ सुना, जावई,०५ पुतणे,  १२नातू, ०६ नाती,०२ पंतु,१४ पतवंडे असा मोठा परिवार आहे. शेती करीत असलेले गंगाधर व सुभाष,पैठण आश्रमशाळेचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक अंबादास आणि कोंभाळणे येथील  शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक गोरक्षनाथ  आणि सौ.रंजना संजय अस्वले यांच्या त्या मातोश्री होत. तर सेवानिवृत्त प्राध्यापक आत्माराम काळे यांच्या त्या भगिनी होत.

  त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली. त्यांच्यावर पिंपळगाव निपाणी येथील स्मशानभूमी मध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post