कळस बुद्रुक येथे वादळ वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोड ला झाड अंगावर पडून श्री. शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू
अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे वादळ वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोड ला झाड अंगावर पडून श्री. शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झाला आहे..
काल दुपारी बारा वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळ झाल्याने जोरदार वाऱ्याने कोल्हार घोटी मार्गालगत असणारे महारुक चे झाड पडले त्यात शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे निधन झाले.