डोंगरगाव येथील कै. गंगाधर तुकाराम हांडे यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन
अकोले प्रतिनिधी
डोंगरगाव येथील कै.गंगाधर तुकाराम हांडे यांचे (वय 75) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,सहा मुली,भाऊ, सुना,नातू ,पतवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.
अमोल गंगाधर हांडे यांचे ते वडील होते. डोंगरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.